Thursday, 28 May 2020
मी मुख्यमंत्री झाले तर... मराठी निबंध
मी मुख्यमंत्री झाले तर.... सकाळी वृत्तपत्र हातात घेताच मनाची चक्र चालू लागतात बातम्या वाचता-वाचता सरकारने घेतलेल्या निर्णयांवर व आपल्या देशात होणाऱ्या घडामोडींवर आपण मनातल्या मनात विचार करू लागतो नकळतच आपण आपली मते आपले निष्कर्ष आपल्या टीका मांडायला लागतो एकदा आई बरोबर बातम्या विषयी चर्चा करताना मनात विचार आला मी जर राज्याची मुख्यमंत्री झाले तर आताच्या स्थितीत तीत काय काय बदल घडवून आणू शकेन मुख्यमंत्री शब्द छोटा असला तरी जबाबदारी सागरा एवढी देशात बदल घडवून आणण्याची सुरुवात आपल्या राज्या पासून करण्याची संधी जर मला मिळाली तर मी काय करेन अचानक जर कुणी असा प्रश्न विचारला तर ठोसपणे काहीच सांगता येणार नाही पण निवांत विचार केला तर करता येण्या सारख्या कार्यची ची व योजनांची ची यादी संपणारच नाही. राज्याचा कारोबार कारोबार चालवताना काही मूळ सोई ह्या सर्वांना पुरवल्या पाहिजेत माझ्या यादीत सर्वप्रथम असेल शिक्षण प्राथमिक शिक्षण तरी सर्व मुला-मुलींना मिळालेच पाहिजे सर्वांना दोन वेळेचे जेवण मिळायला हवे गावोगावी वीज पुरवठा करायला हवा यातायात सुरळीत करण्यासाठी शहरापेक्षा गावात गावातले रस्ते ये आधी शूद्र व्हायला हवेत, मूळापासून भ्रष्टाचाराचा अन्त करायला हवा आणि त्याची सुरुवात माझ्या कार्यालयापासून होणार याची दक्षता मी घेतली पाहिजे गोरगरिबांना मूळ उपचार मोफत किंवा सवलत दरात मिळाले पाहिजे महिलांच्या सुरक्षिततेची ््््््््््््््््््््््््््््््््् व त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची सोय चौकसपणे केली पाहिजे. शेतकऱ्यांना बी-बियाणं कृषी संबंधी माहिती व आर्थिक मदत करून देशाच्या कृषी उत्पादनात हातभार लावला पाहिजे नवीन कारखाने व नवीन व्यापार राज्यात आणायला हवेत मुख्यमंत्री झाले तर या गोष्टी घडवून आणण्यासाठी जातीने लक्ष देईन कारण आपण कित्येकदा पाहतो की राज्याच्या विकासासाठी योजना तर भरपूर बनवल्या जातात पण काही योजना फायलींच्या ढिगा खाली दडल्या जातात तर काही भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकतात माझ्या नेतृत्वाखाली असे घडणार नाही याची दक्षता मी जातीने घेईन जय हिंद.... धन्यवाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment