Thursday, 28 May 2020

पक्षी बोलू लागले तर.... मराठी निबंध

                        पक्षी बोलू लागले तर.....                                 उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजोबांकडे पुण्याला गेले होते आमचा तिथे मोठा वाडा व वाड्यासमोर छोटेसे अंगण आहे दुपारी अंगणातल्या झाडाखाली निवांत पुस्तक वाचत बसायला मला फार आवडतं एका दुपारी असेच पुस्तकात रमले होते मी तेव्हा ताई थोडे पाणी मिळेल का हे शब्द माझ्या कानावर पडले मला वाटले कोणी वाटसरू उन्हाने त्रासून पाणी मागत आहे पण इकडे तिकडे पाहता कोणीच दिसले नाही मी पुन्हा पुस्तकात रमली थोड्या वेळाने पुन्हा तेच शब्द कानी पडले निरखून पाहिले तर गवतात एक चिमणी माझ्याकडे पाहत होती मला फार तहान लागली आहे हे शब्द ऐकताच मी स्तब्ध झाले पण पुढे काही  विचार करण्या अगोदरच चिमणी ताई माझ्याशी बोलू लागली यंदा उन्हाळा फारच खडक आहे ना मी तुमच्या अंगणात रोज येते. . या चाफ्याच्या झाडाखाली छान सावली असते आजची आज घरी नाहीत का?  त्या रोज आम्हा पक्षांसाठी तांदूळ व वाटीभर पाणी आठवणी ठेवतात मी शेजारच्या बागेत ते आंब्याचे झाड आहे ना तेथे राहते यावर्षी पाऊस जितका जास्त झाला आहे ऊनही तिचेच खडक पडत आहे आम्हाला पक्षांची दोनच कामे असतात पिल्लांसाठी जेवण शोधणे व मोठ्या पक्षांपासून साप कुत्री व मांजर पासून पिल्लांचे व स्वताचे रक्षण करणे प्रत्येक दिवस संघर्षणा चा असतो पण एक सांगू पिंजरा राहण्यापेक्षा हे माझे जीवन मला आवडते पिंजऱ्यात नियमित पोटभर जेवण व सुरक्षा जरी असली तरी मनासारखे वागण्याची स्वतंत्रता नाहीना आकाशात उंच भरारी नाही पावसात मनसोक्त भिजणे नाही पिल्लांचा सहवास नाही ह्या सगळ्यातून मिळणारा आनंदच तर आमच्या जीवनात असलेल्या धोक्यांना हसत हसत सामोरे जायची शक्ती देतो माझ्यासाठी माझे स्वातंत्र्य अतिशय मोलाचे आहे ताई जरा पाणी द्या ना माझी पिल्लं  माझी वाट पाहत असतील चिमणीच्या या संवादाने मी दंग झाले ती उडून गेल्या  नंतरही बराच वेळ तिच्या बोलण्याचा विचार केला तर त्या इवल्याश्या पक्षासाठी मनात नवीन आदर निर्माण झाला स्वतंत्रतेच्या तुलनेत जगातील सर्व सुखसोईंची किंमत शुल्लकच ठरते‌‌ धन्यवाद

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त... मराठी निबंध

                      फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्                                     वाचनाचा मला फार छंद. आठवड्यातून दोनदा तरी ग्रंथालयात फेरी होत   असत. अशाच एका दुपारी हवी असलेली कादंबरी शोधताना कुणीतरी हाक मारल्यासारखे वाटले. वरखाली इकडे तिकडे पाहीले आणि बघते तर काय समोरच्या फळीवर असलेलं पुस्तक चक्क माझ्याशी बोलत होते काय करावं हे मला कळेच ना. आश्चर्यचकित होऊन मी तिथेच उभी होते. पुस्तक मला म्हणाले नमस्कार कसे आहात मी तुम्हाला कित्येकदा या ग्रंथालयात पाहिले आहे तुम्ही तासनतास पुस्तक वाचत असता हे पाहून मला फार आनंद होतो आजच्या युगात खूप कमी लोक इथे येऊन पुस्तक वाचताना दिसतात जास्तीत जास्त मंडळी इथे येऊनही आपल्या मोबाईलमध्ये   डोकावून   बसलेली असतात बघा. अरेच्चा मी पण कसा ना तुम्हाला माझे नावच नाही सांगितले डॉक्टर पेंडसे लिखित एका मारवाड्याची गोष्ट हे माझं माझे वय 11 तुम्हीही कधीतरी मला वाचले पाहिजे खूप लोकांना पुन्हापुन्हा मला वाचून आपल्या डायरीमध्ये काहीतरी नोंद करताना मी बर्‍याचदा पाहिले आहे कालच एक गृहस्थ आपल्या मित्राला  म्हणाले की मला वाचून त्यांना खूप प्रोत्साहन व मनोबल मिळाले आहे. मी संक्षेपात सांगतो माझी कथा... अकरा वर्ष अगोदर वामन काकांनी मला आपल्या मुलीसाठी वाढदिवसाची भेट म्हणून गणेश  पुस्तकालय आतून विकत घेतली त्याच्या मुलीला वाचनाची आवड असल्यामुळे अवघ्या दोन आठवड्यातच तिने माझी कथा वाचली माझी कथा एका मारवाड्याच्या विकासाची व व्यवहार ज्ञानाची आहे.   वाचल्यावर मुलीने मला तिच्या मैत्रिणीला दिले.ज्यांनी-ज्यांनी माझी कथा वाचली त्यांना सर्वांनाच आपल्या आयुष्यातील ध्येय गाठायला नवीन स्फूर्ती नवनव्या कल्पना मिळाल्या आहेत असे मी ऐकले आहे लग्न झाल्यावर मुलीच्या सासरी तिच्या सासूने नवऱ्याने ही माझी कथा वाचली वाचली प्रोत्साहित होऊन त्याने चक्क नवीन व्यवसाय सुरू केला मी जणू काही त्त्याच्यासाठी व्यवसाय करण्याची गुरुकिल्ली ठरलो. दोन वर्ष अगोदर त्या मुलीने मला तिच्या मुलाच्या शाळेच्या ग्रंथालयात देणगी म्हणून दिले. एका बारावीच्या मुलाने मला घरी नेले पण अभ्यासामुळे त्याला मला वाचायला वेळ मिळाला नाही परीक्षा संपल्यावर शाळेच्या पुस्तकात सोबत त्याच्या आईने मलाही या ग्रंथालयात देणगी च्या रूपात देऊन टाकले बघाना जायचं होतं मला शाळेच्या ग्रंथालयात पण आलो मी इथे या भल्यामोठ्या ग्रंथालयात किती पुस्तक  ग्रंथ मासिक आहेत इथे. पुस्तकांची इतकी रूपे मी प्रथमच पाहिली खरच मला इथे फार आवडायला लागलं आहे खूप सुंदर आहे ही इमारत बरर तर तुमचा भरपूर वेळ घेतला ना मी त्याबद्दल क्षमा असावी अशीच नवीन नवीन पुस्तक वाचत जा व आपला ज्ञानकोश वाढवत जा. नमस्कार

मी मुख्यमंत्री झाले तर... मराठी निबंध

                         मी मुख्यमंत्री झाले तर....                                 सकाळी वृत्तपत्र हातात घेताच मनाची चक्र चालू लागतात बातम्या वाचता-वाचता सरकारने घेतलेल्या निर्णयांवर व आपल्या देशात होणाऱ्या घडामोडींवर आपण मनातल्या मनात विचार करू लागतो नकळतच आपण आपली मते आपले निष्कर्ष आपल्या टीका मांडायला लागतो एकदा आई बरोबर बातम्या विषयी चर्चा करताना मनात विचार आला मी जर राज्याची मुख्यमंत्री झाले तर आताच्या स्थितीत तीत काय काय बदल घडवून आणू शकेन मुख्यमंत्री शब्द छोटा असला तरी जबाबदारी सागरा एवढी देशात बदल घडवून आणण्याची सुरुवात आपल्या राज्या पासून करण्याची संधी  जर मला मिळाली तर मी काय करेन अचानक जर कुणी असा प्रश्न विचारला तर ठोसपणे काहीच सांगता येणार नाही पण निवांत विचार केला तर करता येण्या सारख्या कार्यची   ची व योजनांची ची यादी संपणारच नाही. राज्याचा कारोबार कारोबार चालवताना काही मूळ सोई ह्या सर्वांना पुरवल्या पाहिजेत माझ्या यादीत सर्वप्रथम असेल शिक्षण प्राथमिक शिक्षण तरी सर्व मुला-मुलींना मिळालेच पाहिजे सर्वांना दोन वेळेचे जेवण मिळायला हवे गावोगावी वीज पुरवठा करायला हवा यातायात सुरळीत करण्यासाठी शहरापेक्षा गावात गावातले रस्ते ये आधी शूद्र व्हायला हवेत, मूळापासून भ्रष्टाचाराचा अन्त करायला हवा आणि त्याची सुरुवात माझ्या कार्यालयापासून होणार याची दक्षता मी घेतली पाहिजे गोरगरिबांना मूळ उपचार मोफत किंवा सवलत दरात मिळाले पाहिजे महिलांच्या सुरक्षिततेची            ्््््््््््््््््््््््््््््््््   व त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची सोय चौकसपणे केली पाहिजे. शेतकऱ्यांना बी-बियाणं कृषी संबंधी माहिती व आर्थिक मदत करून देशाच्या कृषी उत्पादनात हातभार लावला पाहिजे नवीन कारखाने व नवीन व्यापार राज्यात आणायला हवेत मुख्यमंत्री झाले तर या गोष्टी घडवून आणण्यासाठी जातीने लक्ष देईन कारण आपण कित्येकदा पाहतो की राज्याच्या विकासासाठी योजना तर भरपूर बनवल्या जातात पण काही योजना फायलींच्या ढिगा खाली  दडल्या जातात तर काही भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकतात माझ्या नेतृत्वाखाली असे घडणार नाही याची दक्षता मी जातीने घेईन जय हिंद.... धन्यवाद

Wednesday, 27 May 2020

शेतकऱ्याचे आत्मवृत्त..... मराठी निबंध

                           शेतकऱ्याचे आत्मवृत्त.                              उन्हाळ्याची सुट्टी म्हणाल तर मनाला फक्त गावाची ओढ लागते. सर्वत्र पसरलेली हिरवळ, गायांचे हंबरणे, मंदिरातल्या आरत्या, ओसंडून वाहणाऱ्या नद्या.    हे सगळं शहरात कुठे ना?? अशाच एका सुट्टीत भेटले मला,  शेतकरी सखाराम पाटील , माझ्या मामाच्या शेता पलीकडेच त्यांची अमराई आहे.  तुरेदार फेटा,  भारदस्त बांधा,  रुबाबदार मिश्या व कणखर आवाज असलेले शेतकरी सखाराम पाटील.  स्वतः बद्दल बोलताना पाटील म्हणाले"  त्याचं असं हाय बघा आमचा जन्मच ह्या मातीतला बरीच जमीन  भी हाय आमच्या मालकीची. गहू हाय, बाजरी हाय , आंबा हाय अन भाज्या भी हाईत की. घरातली समधी शेतात घाम गाळत्यात अन मग पिकं डोलायला लागतायत की!  शाळा, शाळा शिकलो की पाची  पोत होती बघा..  लिहावा  वाचाया येतय तवा तर पीक पाण्या संबंधी माहिती कळते..  त्याचं  कसं हाय बघा.. काबाड कष्ट करायची तयारी,  पिकांची माहिती,   अन निसर्गाची साथ हे संमध जुळून आलं की होतय सर्व छान. आता काय रेडिओ , टीव्ही अन तुमचं इंटरनेट हाय ना मंग काय..  मिळती हाय सर्व माहिती अन्न कृषी खात्याची मंडळ येतात अधून मधून माहिती पुरवायला. या बाराला तर पेरणीसाठी  ब्या पण पुरवल्या हायत.. गरज पडल्या अवजार खत औषधी पण देतात बघा. पोरं बाळ..  हाय की .. शाळा शिकतात  आणि फावल्या वेळात शेतात हात भार लावत्यात.  पोरं शिकावीत अनं शेतं   डोलावीत  देवापाशी हीच प्रार्थना हाय बघा" . असे हे आमचे शेतकरी सकाराम पाटील साधे सरळ व कष्टाळू...  आपल्या  कृषी प्रधान देशाचे मानं चिन्ह. धन्यवाद

पाऊस पडला नाही तर... मराठी निबंध

                        पाऊस पडला नाही तर.                                                पाऊस हा प्रत्येकाचा आवडता मित्र. पाऊस आला की सर्व सृष्टी फुलून उठते,  डोंगर हिरवी चादर पांघरतात,  नद्या ओसंडून वाहतात व ओल्या मातीचा सुगंध मनाला सुखावतो. वातावरण स्वच्छ करणारा व शेतकऱ्याच्या व्याकुळ जीवाला शांत करणारा पाऊस हा  सगळ्यांनाच हवा असतो. पाऊस आहे तर आहेत पिण्यासाठी पाणी आहे व समृद्ध मानवी जीवन आहे. असे असताना पाऊस पडला नाही तर .... या विषयावर विचार करताना देखील मन कासाविस झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर ज्या मित्राच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो यंदा आलाच नाही  तर? तर काय होईल याची कल्पना करता येतच नाही आहे दरवर्षी न चुकता येणारा सखा जर यंदा आपली  वाट  विसरला तर. आपण काय करणार? ज्या गोष्टीचा विचार जरी केला तरी मनात धास्ती भरते ती गोष्ट जर खरच झाली तर? पाऊस हा आपल्या जीवनातला किती अमूल्य घटक आहे याची खात्री पटते कारण पाऊस नाही तर पिण्याचे पाणी नाही शेती नाही धनधान्य नाही झाड नाहीत शुद्ध हवा नाही पशुपक्षी नाही एकूण आयुष्यच नाही.  पाऊस हा आपल्याला सुख-समृद्धी देतो आणि आपण झाडं कापून,  प्रदूषण पसरवून त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करतो. आपल्या या मित्राचे आगमन दर वर्षी झालेच पाहिजे याची दक्षता आपणच नको का घ्यायला ? त्यासाठी भरपूर झाडे लावून त्याच्या स्वागताची तयारी सुरू केली पाहिजे.  धन्यवाद

Tuesday, 26 May 2020

मोबाईल शिवाय एक दिवस.. मराठी निबंध

                   मोबाईल शिवाय एक दिवस.                                           सुंदर सकाळ होती ती  बाहेर हलका  हलका पाऊसही पडत होता. अरिजित सिंगच्या गाण्यांचा आनंद घेत आम्ही सर्व गाडीतून चाललो होतो . तेव्हा हो नो!! असे म्हणत दादा ओरडला. ते ऐकताच बाबांनी पटकन ब्रेक मारला. दादा कडे वळून पाहतो तर काय त्याचा चेहरा पांढरा पडला होता. बॅगेत  खिशात सीट खाली तो काहीतरी शोधू लागला. काय झालंय? काय शोधतोय? ह्या प्रश्नांची ची उत्तरे देखील तो देऊ शकत नव्हता , त्याचे तोंड कोरडे पडले होते. पण,  मला कळाले,  मी चटकन म्हणालो,  हा !!दादा आपले आय कार्ड घरीच विसरलाय वाटतं. गेल्याच आठवड्यात की स्थिति अनुभवल्यामुळे दादाची  व्यथा मी समजू शकत होतो. दात-ओठ खात दादा म्हणाला आय कार्ड नाही ही रे मोबाईल राहिलाय घरी. त्यावर अगदी भाबड्या मनाने मी म्हणालो अरेच्या मोबाईलच ना त्यात काय एवढं??? रागाने लालबुंद होऊन दादा म्हणाला त्यात काय तुला कळतंय का माझा मोबाईल राहिलाय  घरी आता मी अख्खा दिवस काय करणार? कसा राहणार? मित्रांसोबत  संपर्क कसा करणार? माझी पोस्ट इन्स्टा स्नॅपचॅट???? असे  काहीतरी काहीतरी तो आता स्वतःशीच बडबडू लागला. काय करणार म्हणजे?  जे कॉलेजात जा , मित्रांना भेट , दंगामस्ती कर आ्णि अभ्यास कर त्यासाठी कशाला हवाय मोबाईल? मीही शाळेत रोज हेच करतो आणि ्आ्णि्आ्णि््आ्णि्आ्ण्आ्््आ्ण्आ्णि््आ्णि्आ्णि््आ्णि्आ्ण्आ्््आ्ण्आ्णि
 तेही मोबाईल शिवाय. दादाची समजूत काढत बाबा म्हणाले अरे दोस्ता राहिलाय मोबाईल आईल तर राहू दे ना व्हाट्सअप वर जोक्स शेअर करण्या पेक्षा आज मित्रांनबरोबर प्रत्यक्षात बसून हस की. आपापल्या मोबाईलवर एकमेकांशी गेम्स खेळण्या पेक्षा समोरासमोर बसून कॅरम बुद्धिबळाचे डाव रंगवा.  मंद हसत आजोबा  ही म्हणाले अरे गड्या एकाच सिटीत सगळ्या मित्रांना गोळा करण्याची  जी मजा आहे ना त्याची सर तुमच्या त्या व्हाट्सअप च्या पिंगला नाही बरं का. आज वाजवून बघ की तुही ही एखादी शेट्टी. दादा आम्हा सर्वांकडे असा बघत होता जणू काही ही आम्ही ही त्याला ऑक्सीजन सिलेंडर शिवाय माउंट एव्हरेस्ट गाठायला सांगत होतो .     कॉलेज येईपर्यंत  एक टक खिडकी बाहेर पाहत बसलेला बिचारा माझा दादा,  गाडी थांबताच वाळवंटात जवळ पाण्याचा एकही थेंब नसलेल्या वाटसरू सारखा चालायला लागला हो. तर असा होता माझ्या आयुष्यातला मोबाईल शिवाय एक दिवस,  माझा नाही ही दादाचा.  धन्यवाद

Friday, 22 May 2020

छात्र और अनुशासन- हिंदी निबंध

    । छात्र और अनुशासन।                                                        छात्र यह शब्द सुनते ही सामने आता है बेफिक्री वाला जीवन जिसमें पढ़ाई के अलावा किसी चीज की फिक्र नहीं होती। पाठशाला के आगे से गुजरता हर व्यक्ति यही सोच कर मुस्कुराता है " कि कितना सुंदर है मनुष्य जीवन का यह दौर" । लेकिन हर छात्र के जीवन में बेफिक्री के साथ-सथ होता है " अनुशासन" । " अनुशासन" का सबक छात्रों अपने शालेय जीवन में सबसे पहले सीखता है और यही सबक उसका पूरा जीवन  सवारता है । छात्र के जीवन में अनुशासन का महत्व उतना ही है जितना कि शिक्षा का। अनुशासन की वजह से ही हर छात्र अपने शालेय जीवन के हर पायदान को बड़ी सरलता से पार कर जाता है। वक्त का, सफाई का, पढ़ाई का महत्व, सलीके से बातचीत और बर्ताव का महत्व अनुशासन के बिना समझना मुश्किल है। अक्सर देखा गया है की " खेलकूद में, परीक्षा की तैयारी में, संगीत के रियाज में अनुशासन पालने वाले छात्र अधिक प्रगतिशल रहते हैं। छात्रावास एक ऐसा समय है जहां नए तरीके नए दोस्त और नई आदतों का जुनून सवार रहता है। जिंदगी के ऐसे नाजुक     समय में अनुशासन ही है जो गुरु की भांति मार्गदर्शन कर छात्रों को सही राह चुनने  की  प्रेरणा देता है। धन्यवाद

विभिन्नता में एकता- हिंदी निबंध

                             विभिन्नता में एकता।                                              विभिन्नता में एकता इन शब्दों पर खरा उतरता भारत देश के अलावा शायद ही कोई देश होगा। विभिन्न जहां की भाषा बोली, विभिन्न जहां का पहनावा, उत्तर से दक्षिण तक, पूरब से पश्चिम तक "हम सब एक हैं"  यही गूंजता रहता है नारा। सच में हमारे देश भारत जितना विभिन्न शायद ही कोई देश हो।  हमारा खाना, हमारे रीति रिवाज, हमारा रहन सहन, हमारी संस्कृति सभी अलग है। चारों दिशाओं में पहला हमारा देश कहीं ढोल नगाड़े सुनता है तो कहीं शहनाइयां, कहीं अजान तो कहीं मंदिर की घंटियां, कहीं गीता के श्लोक तो कहीं गुरु ग्रंथ साहिब के पाठ। इतनी भिन्नता के बावजूद हमारी एकता प्रबल है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट मैच हो, चंद्रयान का लांच हो या सीमा पर तैनात हमारे वीर जवानों का सर्जिकल अटैक हो, सभी सफलताओं में हमसर फक्र से उठाकर सिर्फ और सिर्फ अपने भारतीय होने पर ही गर्व करते हैं। विभिन्नता भले ही अगणित हो पर सभी भारत वासियों का ह्रदय अपनी मातृभूमि पर न्योछावर होने के लिए हमेशा तैयार रहता है " विभिन्नता में एकता" का प्रतीक सही मायनी में हमारा भारत देश है। जय हिंद। धन्यवाद

Thursday, 21 May 2020

जीवन में पिता का महत्व- हिंदी निबंध

                           जीवन में पिता का महत्व।                                 बचपन में पिता का मतलब हर शाम मिलने वाली चॉकलेट मेलो की से कराते मजबूत कंधे, भीड़-भड़ मैं कसकर पकड़े रखते फौलादी हाथ, मेरी शरारत पर मुस्कुराता चेहरा, कुछ अच्छा करने पर पीठ पर पढ़ती वाहवाही की थपकी और हर इतवार को चलती शतरंज की  अनगिनत  बाजियां। बढ़ती उमर में जीवन के हर पहलू पर मिलता मार्गदर्शन है पिता, असमंजस के पलों में मिलने वाला विश्वास है पिता, जीवन की हर मुश्किल, हर कठिनाई, हर उलझन चुटकियों में सुलझा ने वाली हमारी खुद की जादू की छड़ी है पिता। पिता हमारे जीवन का वह वट वृक्ष है जिसकी छाया में हम महफूज है। वह शक्ति है जो हमें नए-नए सपने बुनने का बल देती है। मां का फोन नंबर अगर helpline है तो पिता का नंबर कंप्लीट backup। एक वाक्य में कहना हो तो पिता है" हर छोटे बच्चे का बड़ा सा आसमान"  हमारी जीवन के इस अविचल पहाड़ का वर्णन करते किसी ने खूब कहा है कि " पिता ने उंगली पकड़ चलना सिखाया, कई कई बार मां की डांट से भी बचाया। दिन रात मेहनत कर हमारी हर फरमाइश पूरी की है,  आंखों को पढ़कर दिल की हर बात समझी है। किसी चीज की उम्मीद किए बिना हर बार सिर्फ दिया है, जीवन में पिता का महत्व चंद शब्दों में कहां कोई बया कर पाया है। धन्यवाद

वृक्ष लगाओ देश बचाओ- हिंदी निबंध

                         वृक्ष लगाओ देश बचाओ                                                       वृक्ष है तो हम हैं। जी हां, वृक्ष और मानव कााा बहुत पुराना संबंध है। वनों में रहना, वृक्षों पर अपना घर बनाना, वृक्षों के कंदमूल और फलों का सेवन करनाा इससे पता चलतााा है कि हमारे पूर्वज वृक्षों पर कितने निर्भर थे। आज भी स्थिति वही है, पर हम मनुष्य इसे मानना नहीं चाहते। वृक्ष हमारे रक्षक हैं। आयुर्वेद की धरोहर हमें वृक्षों सेे ही मिली है, हमारी ग्रंथों की रचना भी वही हुई है। अब जब हमें आधुनिकता ने घेर लियाा है तब हमें यही वृक्ष अखड़ने लगेे हैं। अंधाधुंध कटाई के कारण जंगल साफ हो रहे हैं, धरती मां बेसहाराा हो रही है, प्राणियोंंं के घर छीन रहे हैं और चारों तरफ हरियाली वीरानीी में बदल रहीी है। अकालीन वर्षा,  अकाल, उत्पादन में कटौती,  नदियों में बाढ़ और दूषित वायुमंडल यह सब वृक्षों को काटने का नतीजा है। लेकिन वह कहते हैं ना " देर आए दुरुस्त आए" अब कई मनुष्य वर्गों को अपनी विकट परिस्थिति का अनुमान हो चला है। वृक्षारोपण की जोत जली है और चारों फैल रही है। वृक्ष है तो शुद्ध हवा है और शुद्ध हवा है तो सशक्त हम हैं इस बात का एहसास अब सबको हो चला है। वनों की तादाद बढ़ेगी तभी जमकर वर्षा होगी और हमारा संसार धन-धान्य जल और शुद्ध हवा से परिपूर्ण होगा। वृक्ष लगाकर हम धरती को नहीं स्वयं को ही बचा रहे हैं। धन्यवाद

जीवन में भाषा का महत्व- हिंदी निबंध

             जीवन में भाषा का महत्व।                                      जीवन को व्यक्त करने का एक सबसे महत्वपूर्ण जरिया है भाषा । अपनी सोच, अपना नजरिया, अपने सुझाव, अपनेे सवाल, अपनी खुशी, अपनी नाराजगी सारा कुछ व्यक्त होता है भाषा से। किसी पराए देश जाकर भाषा का महत्व सबसेेेेे अधिक समझ आता है। वह कहतेेे हैं ना " कोई मतभेद कोई झगड़ा दूर करना हो तो, आमने- सामने बैठकर बात कर लेनी चाहिए। ' मातृभाषा'  और 'राष्ट्रभाषा ' यह दोनों ही मनुष्य के जीवन में जरूरी है। मातृभाषा अपनापन जताती है तो राष्ट्रभाषा गर्व का आभास दिलाती है। हर एक चीज भाषा के माध्यम से बड़ी सरलता सेेे समझाई और समझी जा सकती है। मातृभाषा काा प्रयोग करने पर, अपने विचार बहुत ही सरल और स्पष्टट तरीके  से व्यक्त होते हैं। ट्रेन में, बस में, किसी भी नई जगह में अपनी मातृभाषा या राष्ट्रभाषा जानने वाला कोई भी व्यक्ति बिल्कुल अपना सा लगता है। भाषा कोई भी हो अगर उसमें नम्रता और सच्चाई छलके तो उससे किसी भी स्थिति को नियंत्रण में लाया जा सकता है। भाषा सारे बांध तोड़ देती है। छोटे बच्चे से लेकर बूढ़ों तक हर कोई इसी माध्यम से जुड़ता है। भाषा शिक्षा का सबसे बड़ा अंग है, विचारों के आदान-प्रदान का एक महत्वपूर्ण जरिया है। भाषा के उपयोग से लोगों में आत्मीयता बढ़ती है और हड़बड़ाहट कम होती है। भाषा हमारे जीवन को पिरोए रखने वाली एक सुंदर माला है। धन्यवाद

Wednesday, 20 May 2020

Appearances are deceptive - a story to prove the point

                     Appearances are deceptive                                     This is a true story, which was told to us at our first customer relation training programme. This story since then has become my guiding light. Here it goes..                                      A couple of years ago, in a branch of a bank in Chennai , a very old man walked up to the reception desk.  The lady behind the counter was busy on a call,  the man waited patiently , once she had finished her call the old man expressed his desire to meet the manager. The lady looked at him and rather curtly informed him that the manager was busy and that he would have to wait.  The lungi kurta clad old man wearing rubber slippers smiled and took a seat on the nearby sofa. The receptionist continued her calls, after an hour, the old man calmly  and politely inquired if he could meet the manager. On this she snapped at him and replied that the manager was a busy man and that the old woman man would have to wait. The old man quietly took his  seat on the sofa again and waited for a couple of more hours, inquiring about the manager at regular intervals. The lady did not even realise, when the old man left. The next morning, the manager of that branch received an email from the  head office informing him about a major client closing down all the accounts and  fixed deposits worth crores  from that Bank. Also informing him that there was a mail from the chairperson off the  withdrawing company which read like " if your bank has no  respect for our time and people walking into your bank are  adjudged and  thereby treated on the basis of their appearances,  then  we are not interested  in liasoning with such an organisation. After reading this mail all hell broke loose in the  branch and the bank manager with great difficulty got to the root of the matter and came to a  conclusion that the humbly  dressed gentleman who had so patiently waited to meet him was the chairperson of the withdrawing company.

Tuesday, 19 May 2020

English essays by Anuprita Shinde

                 My dream for my country.                                   India my country and glorious history has always made us proud. Be it the Aryabhattas zero, the yog Sadhna, the Ayurveda or the more recent chandrayaan... India continues to sparkle. My dream for my country is no different than any other fellow Indian. I too want my country to be self-sufficient and corruption free, clean, green and devoid of poverty. On saying this, I am completely  aware that I am equally responsible for making the dream a reality. My dream is.... Of India to be a place with equal girl population, with best infrastructure and adequate jobs. A place where women and elders feel safe, secure and respected. A place where education is the ki motto, because, to develop India it's important  to educate India. Dreams transformed into thoughts and thoughts into actions, will help achieve my dream for my country - INDIA.